दातार कुलवृत्तांत
गोत्रं आणि घराणी
दोन शब्द घराण्यांविषयी…
आपल्या पुर्वजांनी गोत्रांना अनुसरुन नानाविध वैदिक परंपरा अर्थात शाखा जपल्या.कर्तृत्व गाजवण्याच्या निमित्ताने देशातील अनेको राजसत्तांमध्ये आपलं मुळ गाव सोडून पाय रोवण्यांस सुरवात केली आणि यातुनंच प्रत्येक गोत्रांमध्ये घराणी निर्माण झाली.
उदाहरण द्यायचं झालं तर वाशिष्ठ गोत्रामध्ये मुळ गाव “गुहागर” आहे. त्यातील काही मंडळींनी गुहागरहून आजरा मार्गे विजयनगर साम्राज्यातील लक्ष्मेश्वर गाठलं आणि तिथे आपली वैदिक परंपरा उत्कर्षाला नेली.
अशाप्रकारे वाशिष्ठ गोत्रामध्ये “आजरे-लक्ष्मेश्वर” हे एक घराणं तयार झालं. अशी पुष्कळ घराणी त्या त्या गोत्रांमध्ये गावांच्या नावावरुन निर्माण झालेली आहेत.
दातार कुळातील उपलब्ध गोत्रं आणि त्यांची घराणी, यांची यादी “दातार कुलमंडल” इथे प्रस्तुत करत आहे जेणेकरून दातार कुळातील प्रत्येकाला आपापलं गोत्र-घराणं शोधणं सोईचं जाईल.
गोत्रं
दातार कुळातील गोत्र त्यांच्या प्राचीन परंपरा, सांस्कृतिक वारसा आणि पिढ्यानपिढ्या जतन केलेल्या मूल्यांचे प्रतीक आहेत.
घराणी